Marathi mhan athavtayt ka? Visarla nahi na?
थोडक्या शब्दात खूप काही सांगून जाणाऱ्या मराठी म्हणी. आपला मराठमोळा साहित्यिक वारसा जपणाऱ्या या म्हणी. आणि 'वारसा' म्हटलं की तो पुढे न्यायलाच हवा.
शलाकाच्या कलेच्या माध्यमातून आपल्या म्हणींना आम्ही घेऊन येतोय चित्ररूपात, आपल्या आरामदायी टी-शर्ट्स वर.
बघूया, किती लोक या म्हणीचा
अंदाज लावू शकतात!
This t-shirt is a collaboration between Shalaka and Just T-Shirts. Bringing the super talented illustrator's marathi mhan or sayings in formof creative illustration to everyone's favourite clothing choice. Premium grade cotton t-shirt. Made in Pune for Punekars. Now available in Kids and Adult Sizes!
हत्ती गेला अन् शेपूट राहिलं - Marathi T-Shirt
₹649.00 Regular Price
₹549.00Sale Price
Colour: Yellow